सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग.
उदाहरणे : घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.
समानार्थी : गळा, नरडे
गले की नली जिससे खाना-पानी पेट में जाता है।
The passage to the stomach and lungs. In the front part of the neck below the chin and above the collarbone.
अर्थ : मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो.
उदाहरणे : समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.
समानार्थी : कंठ, गळा
गले की वे नलियाँ जिनसे भोजन पेट में उतरता है और आवाज़ निकलती है।
स्थापित करा
घसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghasaa samanarthi shabd in Marathi.